श्रीवर्धन येथील दिवेआगार मोठी दुर्घटना. 8 विद्यार्थी बुडाल्याची भीती.आळंदीतील क्लासचे विद्यार्थी सहलीला आले होते. रायगडच्या दिवेआगर येथे फिरण्यासाठी आलेल्या आठ जणांचा पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने आठही जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुण्यातील आळंदी येथून एका खासगी क्लासची सहल दिवेआगरमध्ये आली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
Raigad News | Major tragedy at Dive-Agar beach in Raigad; 8 students from Alandi on an excursion have drowned.