Rain Updates | महिनाभरापासून दडी मारलेला पाऊस परतणार, मुंबई पुण्यासह राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

महिनाभरापासून दडी मारलेला पाऊस आजपासून परतणार, मुंबई पुण्यासह राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज Rain, which had been absent for a month, is set to return today; heavy rainfall is forecast for the state, including Mumbai and Pune. मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मुंबई पुण्यासह, कोकण, जळगाव, रायगड, रत्नागिरी, जालना, हिंगोली यासह अनेक भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

संबंधित व्हिडीओ