जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. चिपळूण मधील वाशिष्टी, संगमेश्वरमधील शास्त्री, सोनवी, बावनदी लांजा तालुक्यातील काजळी तर राजापूरमधील गोदावरी नदीने ओलांडली इशारा पातळी.काजळी नदीने पात्र सोडल्याने चांदेराई, हरचेरी, सोमेश्वर गावात पाणी.जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याची सद्यस्थिती आणि पावसाचा काजळी नदी परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..