Rohit Pawar फरासखाना पोलीस स्टेशनला जाणार, MPSC विद्यार्थ्यांशी चर्चा, पुन्हा आंदोलन करणार | NDTV

रोहित पवार उद्याच्या MPSC संदर्भातील आंदोलनाची परवानगी मागण्यासाठी फरासखाना पोलीस स्टेशनला जाणार.पुन्हा विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन करणार असल्याची माहिती. विद्यार्थ्यांनी उद्याचं आंदोलन काल स्थगित केलं होतं

संबंधित व्हिडीओ