संभाजीनगरच्या सेंट्रल मॉल परिसरात ही घटना घडली आहे. काळ्या गाडीतून अपहरकर्त्यांनी बिल्डरच्या मुलाला पळवून नेलं आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.