Meenakshi Shinde यांची पूर्णेकरांना धमकी, धमकीची Audio clip शेअर करत Sanjay Raut यांचा मोठा दावा

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी शिंदे गटाच्या नगरसेवक मीनाक्षी शिंदेंवर गंभीर आरोप केले जात आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मीनाक्षी शिंदे यांच्या फोनवरील संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल माडियावर शेअर केलीय.. या क्लिपमध्ये त्यांनी घरात गुंड घुसवून संपवेन अशी धमकी दिलीय.. या ऑडिओ क्लिपमध्ये नेमका काय संवाद झाला? Meenakshi Shinde threatens Purnekar; Sanjay Raut makes a major claim while sharing the audio clip of the threat.

संबंधित व्हिडीओ