शाहरुख खानच्या 'मन्नत'वर बीएमसी कारवाई करणार नाही.अभिनेता शाहरुख खानला मन्नतवर बांधकामाची परवानगी. मन्नतच्या 7व्या, 8व्या मजल्याला बीएमसीची मंजुरी.शाहरुख खानला मन्नतबाबत CRZ कडून NOC.CRZ परवानगीचा दस्ताऐवज NDTV मराठीच्या हाती.