Iran Israel युद्धात अमेरिकेची एन्ट्री;Trump यांचं हल्ल्यानंतर ट्विट,Rahul Kulkarni यांचं विश्लेषण

Iran Israel युद्धात अमेरिकेची एन्ट्री; Donald Trump यांचं हल्ल्यानंतर ट्विट, Rahul Kulkarni यांचं विश्लेषण इराण आणि इस्रायलच्या युद्धात आता अमेरिकेनं उडी घेतली आहे. अमेरिकेनं इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला चढवला आहे. इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करत अमेरिकेनं फोर्डो,नतांज, इस्फाहन ही अणुतळं उद्ध्वस्त केली आहेत.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ट्वीट करुन इराणवरील हल्ल्याची माहिती दिली. दरम्यान अमेरिकेनं हल्ल्यात B-2 बॉम्बचा हल्ला केल्याची माहिती मिळतेय. थोड्याच वेळात डोनाल्ड ट्रम्प संबोधित करुन हल्ल्याविषयी माहिती देणार आहेत.

संबंधित व्हिडीओ