अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली आहे.आधी शक्ती मग शांती असं नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं आज अतिशय शक्तिशाली काम केलं असल्याचं नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे.