विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला Sharad Pawar जंतर-मंतरवर,अभिजीत दीपकेच्या भेटीनंतर काय म्हणाले पवार?

राष्ट्रवादी शरद पवार गटाने आंदोलक विद्यार्थ्यांना पाठींबा दिलाय.. शरद पवार स्वत: आपल्या खासदारांसोबत जंतर-मंतर येथे पोहोचले.. त्यांनी आंदोलनाचे प्रमुख अभिजीत दीपके यांच्यासोबत संवाद साधला..

संबंधित व्हिडीओ