Shashi tharoor यांचं खास हिंदीत ट्विट, शायरी म्हणत थरुर यांचा पाकिस्तानला टोला | NDTV मराठी

शशी थरुर हे आपल्या इंग्रजी बोलण्यासाठी लोकप्रिय आहेत.मात्र भारत पाकिस्तानच्या तणावावर थरुर यांनी खास हिंदीत ट्विट केलंय.शायरी म्हणत थरुर यांनी पाकिस्तानला टोला लगावलाय.

संबंधित व्हिडीओ