#Shivsena #UddhavThackeray #EknathShinde आज शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होत आहे. धनुष्यबाण चिन्हाचा वापर करण्यापासून शिंदे गटाला रोखावा, अशी ठाकरे गटाची मागणी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष!