जळगावच्या महापालिकेमध्ये शौचालय गृहात बेसिन मध्ये चहाचे कप धुतले जात असल्याचा video viral झालाय. आयुक्तांच्या दालनामध्येच कार्यालयातील मान्यवरांसाठीचे दिले जाणारे चहाचे कप बेसिन मध्ये धुतले जात होते. सध्या ते video मध्ये स्पष्ट दिसतेय. दरम्यान महापालिकेतील या प्रकाराबद्दल आणि कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय.