Sindhudurg Rain| दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी | NDTV मराठी

दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.आज सकाळपासून 127.4 मिलीमिटर एवढा पाऊस बरसला.सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहा दिवस अगोदरच पावसाने हजेरी लावली.

संबंधित व्हिडीओ