Solapur ला मुसळधार पावसाचा फटका, मल्लाव वस्तीवर दाखल झालेल्या पोलिसांसोबत परिस्थितीचा घेतलेला आढावा

सोलापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका बसलाय.त्यामुळे सीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे परिसरातील मल्लाव वस्तीत अडकून पडलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे प्रयत्न करण्यात आलेत.आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आपदा मित्रांच्या माध्यमातून रेस्क्यू करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आत्तापर्यंत 6 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून 15 ते 20 जणांना आणण्यासाठी महसूल आणि पोलिसांची एक टीम मल्लाव वस्तीवर झाली दाखल या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी..

संबंधित व्हिडीओ