Latur शहरात जोरदार पाऊस; अनेक घरांमध्ये घुसलं पावसाचं पाणी, रस्त्यांवर पूर सदृश्य परिस्थिती

लातूर शहरात जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शहरातील मांडा कॉलनीत 50 ते 60 घरात पाणी शिरलं आहे. तर गाव भागातील तेली गल्लीतील रस्त्यावरून मोठ्याप्रमाणात पाणी वाहतंय, या परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान या पावसामुळे शहरातील रस्ते आणि नाल्या पाण्याखाली गेल्यामुळे मोठ्याप्रमाणात पाणी रस्त्यावर आल्याने अनेक मोटरसायकली वाहून गेलंय.

संबंधित व्हिडीओ