उद्या मुंबईतील काही दुकानदार UPI द्वारे रक्कम स्वीकारणार नाही. MDR ला विरोध करण्यासाठी काही दुकानदारांचा निर्णय. किरकोळ विक्रेते संघटनेचे अध्यक्ष विरेन शाह यांची माहिती. 15 ऑक्टोबरपासून MDR लागू करण्याचा निर्णय. 2 हजारांवरील रकमेसाठीच्या युपीआय व्यवहारांना शुल्क लागणार. 0.4% शुल्क आकारण्याचा निर्णय, व्यापाऱ्यांचा निर्णयाला विरोध.