Special Report| पदवीधर-शिक्षक निवडणुकीत उमेदवारीची चुरस, Mahayuti मध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच

महाराष्ट्रात सध्या दुष्काळासोबत आणखी एका गोष्टीची चर्चा सुरू आहे. आणि ती गोष्ट म्हणजे विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी ही लढत होणारेय.. या जागापाटपावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू झालीय. पाहुयात याविषयीचा रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ