Special Report| गरबा जिहादवरुन जैन मुनी आक्रमक; प्रकरण तापलंय, प्रकरणात MIM चीही उडी, नवा वाद सुरू..

गरब्यामध्ये इतर धर्माचा कुणी दिसला तर तलवार उपसा... त्याला तिथेच झोडा आणि मातेला बळी दिला असं समजा... असं वादग्रस्त वक्तव्य निलेशचंद्र मुनी यांनी केलंय... त्यावरुन नवा वाद सुरू झालाय.... नालासोपाऱ्यात आरिफ शेख हा तरुण गरबा खेळायला गेला... आणि त्यानं काही मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे व्हिडीओ काढल्याचा आरोप आहे... त्यानंतर हे प्रकरण जास्तच तापलंय.... आता या प्रकरणात MIMनंही उडी घेतलीय

संबंधित व्हिडीओ