मुंबईत एक धक्कादायक घटना घडलीय... संध्याकाळी सात वाजताच्या लोकलमध्ये एकानं तरुणीची छेड काढली... दोघांमध्ये वादावादी झाली.. त्यानंतर दोघेही नायगाव स्टेशनला उतरले.. तिथे पुन्हा वादावादा होऊन त्या आरोपीनं मुलीला ट्रेनखाली ढकललं..... या सगळ्यामध्ये त्या तरुणीचा डावा हात ट्रेनखाली आला आणि तिला हात गमवावा लागला.... पाहुया नेमकं काय घडलंय