Special Report | 'त्या' मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा, बांगर आक्रमक; श्रीकांत शिंदेंसमोरच संताप

शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकारी आपल्याच मंत्र्यांवर नाराज आहेत का? असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण, आमदार संजय बांगर यांनी खासदार श्रीकांत शिंदेंसमोरच आक्रमक भूमिका घेत आपल्याच मंत्र्यांवर जोरदार निशाणा साधलाय. तिकडे धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांनीही नेत्यांसमोर आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवलीय... पाहूया.

संबंधित व्हिडीओ