Special Report| तो 'मफलरवाला' कोण? 10 ऑक्टोबरला Rohit Pawar कोणत्या नेत्याचं नाव घेणार ?

अजित पवारांच्या मृत्यूला आज ८ महिने पूर्ण झाले.रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेत एक अत्यंत खळबळजनक आरोप केला. मफलर घालणारा एक जण व्हीएसआर कंपनीला वाचवतोय.... असा रोहित पवारांचा आरोप आहे... या मफलरवाल्याचं नाव कधी सांगणार त्याची तारीखही रोहित पवारांनी सांगितलीय. पाहुया काय आहेत रोहित पवारांचे हे खळबळजनक आरोप Who is that 'man with the muffler'? Which leader's name will Rohit Pawar reveal on October 10?

संबंधित व्हिडीओ