Angarki Sankashti Chaturthi | अंगारकीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी | NDTV

Angarki Sankashti Chaturthi | अंगारकीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी | NDTV Huge crowd of devotees at Siddhivinayak Temple on the occasion of Angarki Sankashti Chaturthi आज अंगारकी संकष्टी आहे आणि त्यानिमित्ताने मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. त्याच सोबत प्रशासनाकडून देखील पूर्णपणे खबरदारी घेतली गेली आहे जे भाविक इथे दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी.

संबंधित व्हिडीओ