Nashik च्या पुणे रोडवर भरधाव गाडीची दुचाकीला धडक, अपघातात 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू | NDTV Marathi

Nashik च्या पुणे रोडवर भरधाव गाडीची दुचाकीला धडक, अपघातात 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू | NDTV Marathi Speeding vehicle hits two-wheeler on Nashik's Pune Road; 21-year-old man dies in accident नाशिकच्या पुणे रोडवर भरधाव पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात २१ वर्षीय पीयूष मोरेचा जागीच मृत्यू झाला आहे. शिवाजीनगर भागातील पॉल ढाब्यासमोर मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. #nashiknews #NashikAccident #accidentnews

संबंधित व्हिडीओ