Pune पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरुन धुसफूस; Sunil Tatkare यांच्याकडून नाराजी व्यक्त; काय म्हणाले?

पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा भाजप आणि शिवसेनेला गेल्यानंतर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी उघड नाराजी व्यक्त केलीय. ही जागा राष्ट्रवादीची होती पण वरिष्ठ ठरवतात असं म्हणत तटकरेंनी नाराजी व्यक्त केलीय.एवढचं नाही तर बार्गेनिंगमध्ये दादा दादा होते असं म्हणत सुनील तटकरेंनी खंत व्यक्त केलीय.

संबंधित व्हिडीओ