Suresh Dhas| खोक्या प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या हत्येचा कट,सुरेश धसांचा खळबळजनक आरोप

खोक्या प्रकरणाच्या आडून आपल्या हत्येचा प्लॅन होता असा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.एका पोर्टलला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी आपल्याला कशा प्रकारे टार्गेट केलं गेलं, तसंच आपल्याला कसं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला हे सांगण्याचा प्रयत्नही सुरेश धस यांनी केला.'खोक्या प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप धस यांनी केलाय.बिष्णोई समाजात मला व्हिलन ठरवण्याचा प्लॅन होता असंही धस यांनी म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ