Sangli | तंत्रज्ञानाचा आधार, कर्णबधिर मुलांचा विकास: सांगलीत रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

महाराष्ट्रात प्रथमच सांगली जिल्ह्यातील मिरज येथे रा. वि. भिडे मूकबधिर विद्यालयात कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी एक विशेष रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा नुकतीच यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, यामुळे कर्णबधिर मुलांना तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे.

संबंधित व्हिडीओ