ठाणे प्रभाग क्रमांक 18 ब मधून जयश्री फाटक, राम रेपाळे आणि सुखदा मोरे बिनविरोध निवडून आल्यात. त्यानंतर प्रभागातील जनतेचे पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानलेत. दरम्यान शिवसेनेचे विजयी झालेल्या उमेदवारांशी संवाद साधलाय. प्रतिनिधी रिजवान शेख यांनी...