मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदित्य आणि अमित ठाकरेंवर टीका केली.दोन युवराजांनी काल, परवा शो केला असं फडणवीस म्हणालेत.तर त्यांची युती कन्फ्युजन आणि करप्शनची आहे अशी टीकाही त्यांनी केली..