Mumbai तील Sharad Pawar गटाची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीत 6 जणांची नावं निश्चित | NDTV मराठी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई मधील उमेदवारांची पहिली यादी समोर. पहिल्या यादीत ६ जणांची नाव निश्चित झाली आहे आणि उर्वरित ४ जणांची यादी थोड्या वेळात येण्याची शक्यता

संबंधित व्हिडीओ