बदलापूर पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाण पुलाचं आयुर्मान डांबराच्या थरांमुळे तब्बल दहा वर्षांनी घटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विजय टीआय नं दोन वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करून ही बाब समोर आणली होती.