सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात fake narrative आरोप प्रत्यारोप रंगतायत. आणि आता यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघही उतरणार आहे. fake narrative ला संघ सडेतोड उत्तर देणार आहे. सत्तर दिवस बारा आघाड्यांवरती संघ काम करणार अशी माहिती मिळते आहे.