Nashik| सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होणार, सोयीसुविधांची कशी तयारी?

नाशिकच्या त्रंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूरला मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. त्याच अनुषंगाने देवस्थानच्या वतीने नियोजन सुरु करण्यात आले असून भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सोयी-सुविधांसाठी विविध कामे हाती घेतली जाणार आहेत. भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन तयारी करत असल्याचे विखे पाटील यांनी म्हंटल आहे.

संबंधित व्हिडीओ