विदर्भ-मराठवाडा ते उत्तर महाराष्ट्र; राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं | NDTV मराठी

राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. 

संबंधित व्हिडीओ