Vasai Rain| वसईचा मधुबन परिसर पाण्याखाली, परिसरातील भयावह दृश्य; अनेक गाड्या पाण्याखाली | NDTV मराठी

वसईचा मधुबन परिसर पाण्याखाली गेला. मधुबन परिसरातील ही भयावह दृश्य आता समोर आली.अनेक टोलेजंग इमारतीचं पार्किंग पाण्यात बुडालं.तर अनेक गाड्या देखील पाण्यात बुडाल्यात.

संबंधित व्हिडीओ