अतिक्रमण हटाव मोहिमेची. या मोहिमेमुळच वातावरण चांगलच तापलंय. अखेर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि आज अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे. पाहूयात याच संदर्भातला आढावा घेणारा NDTV मराठीचा special report. शिवरायांनी वास्तव्य केलेला विशाळगडाचा श्वास कोंडलाय. अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणामुळे विशाळगडाचं अस्तित्व धोक्यात आलंय. मग काय छत्रपती संभाजी राजेंनी आक्रमक पवित्रा घेत अतिक्रमण हटाव मोहीमच हाती घेतली.