संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा 14 तास बंद.वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत काम.जायकवाडी आणि ढोरकीन परिसरात काम सुरू. शहर आणि सिडको भागात कमी दाबाने पाणीपुरवठा.