घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी. घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी भरले आहे. हा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला असून वाहन या पाण्यात बंद पडली आहेत.या पाण्यात काही मोटार सायकल वाहन आले आहेत.