ठाण्यातील वंदना डेपो परिसरात गुडघाभर पाणी, बस बंद पडल्यामुळे चाकरमान्यांना फटका, वंदना डेपो, स्टेशन रोड, मुख्य बाजारपेठ या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आता ठाण्यात काय परिस्थिती आहे पाहुयात..