चीनने पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती समोर येतीय.पाकिस्तानचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता टिकवून ठेवण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असंही चीनने म्हटलंय.