एकीकडे घराचं नुकसान, घरातलं धान्य सगळ्यांचं नुकसान झालं.तर दुसरीकडे शेती देखील पूर्णपणे वाहून गेलीय पाहुयात यावरचा हा रिपोर्ट.हसनाळमधील गावकऱ्यांसोबत देखील आम्ही संवाद साधलाय त्यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात