उष्णतेच्या लाटेपासून डाळिंब पिकाला वाचवण्यासाठी शेतकऱ्याने काय केलं पाहा | NDTV मराठी

राज्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे त्यामुळे आता अहिल्याय नगरमध्ये डाळिंबाच्या बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. कर्जत तालुक्यात पाटेगावमध्ये शेतकरी डाळिंबावर कापडी आच्छादन टाकून पिकांच संरक्षण करतायेत. तर फळाचा दर्जा चांगला राहावा, गळती होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्नही केले जातायत. 

संबंधित व्हिडीओ