नव्या वर्षात Dhananjay Munde यांच्या मनात काय? Beed मधल्या सभांमधून मुंडे सातत्यानं गायब का? Report

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून बीडमध्ये उपस्थिती लावली.... आणि तब्बल १ हजार विकास कामांचा अजित पवारांनी शुभारंभ करत बीडला मोठ्ठं गिफ्ट दिलं.... अजित पवार नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बीडमध्ये आले होते आणि नगरपालिकेतल्या राष्ट्रवादीच्या विजयानंतर अजित पवारांचा हा पहिलाच बीड दौरा होता... असं असतानाही अजित पवारांचे एकदम खास असलेले धनंजय मुंडे या सभेला उपस्थित नव्हते... बीडमध्ये सध्या हे वारंवार घडतंय... काय आहेत त्यामागची कारणं... पाहुया.

संबंधित व्हिडीओ