Maharashtra Electricity Workers Federation आझाद मैदानात का करतंय आंदोलन?, याचसंदर्भातला आढावा

महानिर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-३ पदासाठी निवड झालेल्या 800 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावेत. या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनकडून मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. नियुक्ती प्रक्रियेला गती देत प्रलंबित उमेदवारांना न्याय द्यावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. Why is the Maharashtra Electricity Workers Federation protesting at Azad Maidan? An overview of the situation.

संबंधित व्हिडीओ