रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंतांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे....जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या निकालासंदर्भात मंत्री उदय सामंत यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..