Ajit Pawar News
- All
- बातम्या
- फोटो
-
Delhi election result: दिल्लीत बाजी भाजपची, पण चर्चा मात्र अजित पवारांच्या 23 उमेदवारांची, कारण काय?
- Saturday February 8, 2025
- Written by Rahul Jadhav
निकालानंतर चर्चा होती ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या 23 उमेदवारांची. ही चर्चा होण्याचे कारण या उमेदवारांच्या पदरात पडलेली मतं होती.
-
marathi.ndtv.com
-
NCP news : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
- Tuesday January 28, 2025
- Written by NDTV News Desk
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष चिन्ह आणि नावाच्या वादावर मार्चमध्ये सुनावणी पार पडली होती. यावेळी शरद पवार यांच्या गटाच्या वतीने अजित पवार यांचा पक्ष शरद पवार यांचा फोटो वापरतो असा आक्षेप घेतला होता.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar News: आधी एका मंचावर आले नंतर बंद दाराआड चर्चा, पवार काका-पुतण्याचं चाललंय काय?
- Thursday January 23, 2025
- Written by Rahul Jadhav
विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. आमचं कुटुंब एकच, असं पवार कुटुंबीय सांगत असतात.
-
marathi.ndtv.com
-
NCP News: शरद पवारांची 'या' आमदारानं साथ सोडली, अजित पवारांच्या उपस्थितीत शिर्डीत पक्षप्रेवश निश्चित
- Friday January 17, 2025
- Written by Rahul Jadhav
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यात काही खासदार ही अजित पवारांच्या गळाला लागणार असल्याचं बोललं जात होतं.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांनी अर्ज मागे घ्या, अन्यथा..., राष्ट्रवादीच्या नेत्याचा थेट इशारा
- Monday January 13, 2025
- Written by NDTV News Desk
महायुतीसाठी टर्निंग पॉइंट ठरलेल्या लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची फेर पडताळणी करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
"तुम्ही फोटो काढता, आम्हाला किंमत मोजावी लागते", अजित पवार असं का म्हणाले?
- Saturday January 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
च वाल्मिक कराडचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो आहेत. यावरुन राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी, "आम्हाला याची किंमत मोजावी लागते, त्यामुळे काळजी घ्या" असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Liquor license : अजित पवारांना दिलेल्या त्या सल्ल्याचं पुढे काय होणार? मद्यविक्रीचे परवाने नव्याने दिले जाणार?
- Wednesday December 25, 2024
- Written by NDTV News Desk
सरकार स्थापन झाल्यावर तिजोरीवरचा ताण कसा कमी करायचा हे सगळ्यात मोठं आव्हान आहे
-
marathi.ndtv.com
-
Chhagan Bhujbal : "प्रश्न मंत्रिपदाचा नाही", छगन भुजबळांनी सांगितलं नाराजीचं खरं कारण
- Tuesday December 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मी आता विधानसभेचा राजीनामा देऊ शकत नाही. मला निवडून आणण्यासाठी माझ्या लोकांनी कष्ट केले. एक-दोन वर्ष मला द्या, असं मी म्हटलं होतं, असा संताप छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना शेवटच्या क्षणी मंत्रिपद कसं मिळालं? कोणते फॅक्टर ठरले निर्णायक?
- Monday December 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (15 डिसेंबर) झाला. त्यामध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत धनंजय मुंडे यांचा समावेश नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.
-
marathi.ndtv.com
-
मुहूर्त ठरला! उद्या राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार? शिंदेसेनेच्या यादीचा घोळ दिल्लीत सुटणार
- Saturday December 14, 2024
- Written by Gangappa Pujari
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जोर- बैठका सुरु आहेत. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली असून अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी घडामोड? सगळ्यांच्या नजरा शरद पवारांवर
- Friday December 13, 2024
- Written by Gangappa Pujari
12 डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पवारांचे पुतणे अजित पवार यांनी सहकुटुंब भेट घेत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर काका-पुतण्याचे मनोमिलन झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.