Baba
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
बाबा आढाव यांची भेट अन् उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; 'मविआ'चा प्लॅन सांगितला
- Saturday November 30, 2024
- Written by Gangappa Pujari
जिंकलेल्यांना धक्का आहे आपण जिंकलो कसं आणि हारलेल्यांना म्हणजे आम्हाला धक्का आहे. आम्ही हारलो कस?' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
- marathi.ndtv.com
-
जनतेचा कौल बदलला, आम्ही काय करणार? बाबा आढाव यांच्यासमोर अजित पवारांचा सवाल
- Saturday November 30, 2024
- Written by Gangappa Pujari
पुण्यामध्ये आंदोलनस्थळी जाऊन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांच्या ईव्हीएमवरील आरोपांना उत्तर दिले.
- marathi.ndtv.com
-
'जो पहिल्यांदा दिसेल त्याला संपवा'; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी शिवाच्या जबाबात धक्कादायक खुलासे
- Tuesday November 12, 2024
- Written by Bhagyashree Pradhan Acharya
चौकशीदरम्यान कबुली जबाबामध्ये गौतमने (शिवा) 12 ऑक्टोबर रोजी हत्येचे नियोजन आणि अंमलबजावणीची चित्तथरारक माहिती दिली.
- marathi.ndtv.com
-
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणारा शूटर कसा सापडला? वाचा मुंबई पोलिसांच्या तपासाची Inside Story
- Monday November 11, 2024
- Edited by NDTV News Desk
Baba Siddique Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर तब्बल महिनाभरानंतर मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालंय.
- marathi.ndtv.com
-
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य मारेकऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक
- Monday November 11, 2024
- Written by NDTV News Desk
शिवकुमार याची अटक बाबा सिद्दीकी प्रकरणात मोठं यश मानलं जात आहे. त्याच्या चौकशीतून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचं नेमकं कारण काय होतं, याचाही शोध घेतला जात आहे.
- marathi.ndtv.com
-
शाहरूख खानला धमकी देणारा अटकेत, फोन चोरून भलत्यानेच धमकी दिल्याचा फैजानचा दावा
- Thursday November 7, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
वांद्रे पोलीस ठाण्यात फोन करून अज्ञात व्यक्तीने शाहरूख खानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.
- marathi.ndtv.com
-
Salman Khan House Firing Update : मुंबई पोलिसांकडून अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरू
- Saturday November 2, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Salman Khan House Firing Update : मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणासाठी मकोका न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. पोलिसांची ही मागणी मान्य करत न्यायालयाने गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाच्या कारवाईस मंजुरी दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
निवडणुकीच्या फडात नात्यात कुस्ती! नवी मुंबई ते गडचिरोली, व्हाया बारामती!
- Thursday October 24, 2024
- Written by Onkar Arun Danke
निवडणुकीच्या फडात नातेवाईक आमने-सामने किंवा वेगवेगळ्या पक्षातून लढण्याची हे पहिलंच उदाहरण नाही. अनेक राजकीय घरं निवडणुकीच्या राजकारणात दुभंगलेली आहेत.
- marathi.ndtv.com
-
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काउंटर करणाऱ्याला 1 कोटींचे बक्षीस,करणी सेना पुन्हा चर्चेत
- Tuesday October 22, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
5 डिसेंबर 2023 रोजी हल्लेखोर सुखदेव गोगामेडींच्या घरात घुसले होते आणि त्यांनी गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला होता. बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.