Bkc
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Mumbai News: मुंबईकरांना दिलासा! सांताक्रुझ ते बीकेसी फक्त 5 मिनिटांत
- Wednesday November 19, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai News: पूर्वी केबल-स्टेड पुलाच्या बांधकामामुळे काही भागांवर काम मंदावले होते. मात्र आता प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचल्याने मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. या मार्गामुळे सांताक्रुझ ते बीकेसीचे अंतर फक्त 5 मिनिटांत पार करता येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईची वाहतूक कोंडी फूटणार..70km अंडरग्राऊंड रोडचा नवा प्लॅन, 'हा' टनेल कोस्टल रोड, BKC अन् एअरपोर्टला जोडणार
- Monday November 10, 2025
- Written by Naresh Shende
Underground Tunnel In Mumbai : देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये ट्रॅफिक जामची समस्या सोडवण्यासाठी आता भूमिगत रस्त्यांचे जाळे (अंडरग्राउंड रोड नेटवर्क) तयार करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldana News: ती मुंबईत कामाला, गावाकडे लग्नाची तयारी, इकडे मात्र तिच्या सोबत भयंकर घडलं, कुटुंबच हादरलं
- Sunday November 9, 2025
- Written by Rahul Jadhav
खुशबू ही मलकापूर शहरातील प्रतिष्ठित समाजसेवक व व्यापारी ताराचंद परयाणी यांचे बंधू दीपक परयाणी यांची मुलगी होती.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: अॅक्वा मेट्रो लाईनमुळे बेस्टचे प्रवासी घटणार? बेस्ट प्रशासनाकडून सखोल अभ्यास सुरू
- Wednesday November 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai News: अॅक्वा लाईन 8 ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. यापूर्वी 10 मेपासून बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ते आचार्य अत्रे चौक (वरळी) या दरम्यान वाहतूक सुरू झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Business Hub : BKC पेक्षाही भव्य बिझनेस हब उभारणार; ठाणे-नवी मुंबई-कल्याणच्या वेशीवर मेगा प्लानची तयारी
- Sunday November 2, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली, पनवेल मार्गाच्या वेशीवर बिझनेस हब सुरू करणार असल्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचेल.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro 2B: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 2B चा पहिला टप्पा 'या' महिन्यात सुरू, वाचा सर्व अपडेट
- Tuesday October 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Metro 2B Update: मुंबईतील बहुप्रतीक्षित 'यलो लाईन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन 2 चे (Metro Line 2) काम आता अंतिम टप्प्यात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde : मुंबईकरांसाठी खुशखबर! आता 'No Traffic Jam', 'या' ठिकाणी होणार नवी मुंबई विमानतळाला जोडणारा मोठा बोगदा?
- Monday October 6, 2025
- Written by Naresh Shende
Navi Mumbai International Airport Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते येत्या 8 ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी, या विमानतळाला लोकेनेते दि.बा.पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय.
-
marathi.ndtv.com
-
Apple BKC Store Fight: 'iPhone ' साठी आयमाय काढली, बीकेसीत राडा; पाहा VIDEO
- Friday September 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Fight At Mumbai's BKC Apple Store Viral Video: अॅपल स्टोअरबाहेर गर्दीच्या वेळी काही लोकांमध्ये हाणामारी झाली, ज्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. या राड्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
'या' प्रसिद्ध उद्योगपतीने खरेदी केली भारतीय कंपनीची पहिली टेस्ला ईव्ही? थेट इलॉन मस्कला मेसेज करतं म्हटलं...
- Tuesday September 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
टेस्लाने 15 जुलै 2025 रोजी मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (BKC मेकर मॅक्सिटी मॉलमध्ये आपला पहिलं शोरूम उघडून भारतात अधिकृत प्रवेश केला.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : व्हायरल पोस्टने वाट लागली, महिन्याला 5 ते 8 लाख कमावणाऱ्या रिक्षावाल्यांना पोलिसांचा दणका
- Thursday June 12, 2025
- NDTV
Lenskart Product Head Rahul Rupani LinkedIn Post : लेन्सकार्ट कंपनीचे प्रोडक्ट हेड राहुल रुपानी यांनी केलेली एक पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये बीकेसी परिसरातील रिक्षावाले रिक्षा न चालवता महिन्याला 5-8 लाख रुपये कमावत असल्याचे म्हटले होते.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: BKCमधील 3 भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून MMRDAला मिळाले तब्बल 'इतके' कोटी, 15 हजार हाय-टेक नोकऱ्यांची निर्मिती शक्य
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून एमएमआरडीएला 3 हजार 840 कोटी 49 लाख रुपये मिळाले आहेत. यामुळे 15 हजार हाय-टेक नोकऱ्यांची निर्मिती शक्य होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईचा प्रवास सुसाट! BKC ते वरळी मेट्रो मार्गाचे लोकार्पण, स्टेशनसह फेऱ्यांची संख्या आणि तिकिटाचे दर जाणून घ्या
- Friday May 9, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Metro Line-3 BKC to Acharya Atre Chowk Route Inaugurated : मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनदरम्यानच्या सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro Station Fire : बीकेसी मेट्रो स्टेशनला आग, वाहतूक स्थगित
- Friday November 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Metro Station Fire : मुंबईत नुकत्याच सुरु झालेल्या मेट्रो 3 मार्गावरील बीकेसी मेट्रो स्टेशनला आज दुपारी (शुक्रवार, 15 नोव्हेंबर) आग लागली.
-
marathi.ndtv.com
-
मेट्रो 3 च्या प्रवासात कोणत्या अडचणी आल्या? पहिल्या दिवशी प्रवाशांचा अनुभव
- Tuesday October 8, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
Metro 3 News : भुयारी मार्ग असल्याने मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो असा अंदाज बांधला जात होता. व्होडाफोन आणि एअरटेलची सेवा असणाऱ्या ग्राहकांना नेटवर्क मिळत होते, मात्र इतरांना नेटवर्क मिळत नाही.