Cyber
-
{
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Cyber Fraud: 'या' अभिनेत्रीच्या खात्यातून 2 लाख 43 हजार फुर्रर्रर्र! पैसे गेल्याचा पत्ताच नाही, पण त्या...
- Wednesday July 29, 2026
- Written by Rahul Jadhav
तिच्या कार्डवरून चार अनधिकृत व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. बँकेने सुरक्षेचा उपाय म्हणून कार्ड ब्लॉक केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Wardha Crime: इन्स्टाग्रामचं एक नोटिफिकेशन महागात पडलं; 'एक क्लिक' अन् 12 लाखांचा गायब
- Wednesday July 29, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Wardha Crime: इंस्टाग्रामवर आलेली नोटिफिकेशन व्हॉट्सॲपवर डाउनलोड केल्यानंतर शेअर बाजार आणि IPO मधील गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी कॉम्प्युटर ऑपरेटरची 12 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Fraud: राजकारणात खळबळ! बड्या महिला नेत्याच्या नावाने फसवणूक, मदतीचा मेसेज अन् लाखो लुटले, काय घडलं?
- Friday July 17, 2026
- Written by Gangappa Pujari
आपल्या नावाचा गैरवापर झाल्याचे लक्षात येताच शाइना एनसी यांचे स्वीय सहाय्यक निलेश धोंडे यांनी तत्काळ गावदेवी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: 'गोल्डन ट्रँगल'च्या जाळ्यात 25 मराठी तरूण! थायलंड-म्यानमार सीमेवरचा अंगावर काटा आणणारा प्रकार
- Sunday June 28, 2026
- Written by Rahul Jadhav
या प्रकरणी बीड सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवाय त्यांना ही या प्रकारामुळे धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
बँक खाते रिकामे करणारा नवा गेम! डीपफेक आणि AI च्या जाळ्यात भारतीय ग्राहक कसे फसतात? पाहा धक्कादायक अहवाल
- Wednesday June 10, 2026
- Written by Onkar Arun Danke
Banking AI Fraud 2026 : सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगार आता केवळ जुन्या पद्धती वापरून लोकांची फसवणूक करत नाहीत, तर ...
-
marathi.ndtv.com
-
Pune News: WhatsApp ग्रुप जॉईन करणं महागात पडलं, IT इंजिनिअरला 4.43 कोटींचा गंडा
- Monday June 8, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Crime : पुण्यातील एका आयटी इंजिनिअरला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने तब्बल 4 कोटी 43 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Fraud: बाप रे बाप! रेल्वेचं एक तिकीट पडलं तब्बल सहा लाखांना; वृद्धाची पोलिसात धाव, असं काय घडलं?
- Monday June 8, 2026
- Written by Gangappa Pujari
जेटली यांच्या बँक खात्यातून तब्बल ६ लाख रुपयांहून अधिक रक्कम परस्पर काढून घेतली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जेटली यांनी पोलिसांत धाव घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Crime News: राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला लग्नपत्रिका पाठवली, अन्...; सायबर चोरांचा मोठा डाव
- Thursday June 4, 2026
- Reported by Manoj Satvi, Written by Pravin Vitthal Wakchoure
Crime News: वसई-विरारमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी अनिल गुरव यांचा मोबाईल हॅक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Trending News: मोबाईलमध्ये सेल्फी काढत असाल तर सावधान! तुमचं बँक अकाऊंट होईल रिकामं, चोरीचा नवा फंडा
- Saturday May 30, 2026
- Written by Rahul Jadhav
आपण बँकेचा किंवा सोशल मीडियाचा पासवर्ड विसरलो तर तो रिसेट करता येतो. मात्र, आपले फिंगरप्रिंट्स आयुष्यभर बदलता येत नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मुंबईत 'हनीट्रॅप' अन् सायबर फ्रॉडचा थरार! 'बंबल' ॲपवरील मैत्री पडली महाग; तरुणाला लाखोंचा गंडा
- Friday May 22, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Honeytrap Fraud: मुंबईतील भायखळा येथील इंटिरियर डिझायनरला 'बंबल' (Bumble) या डेटिंग ॲपच्या माध्यमातून तब्बल 21.5 लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: म्यानमारमधून सुटका होताच मायदेशी परतले..नवी मुंबईत आरोपींनी केलं सर्वात मोठं कांड, पुणे पोलीस अन्..
- Monday May 11, 2026
- Written by Naresh Shende
पुन्हा सायबर गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: सायबर टोळीवर मकोका!11 कोटींची लुट, 3 राज्यांचं कनेक्शन.. पिंपरी चिंचवड पोलिसांचा दणका
- Wednesday April 22, 2026
- Written by Gangappa Pujari
पोलिसांनी कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि राजस्थान येथून ९ अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. या टोळीने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेशातही आपले जाळे पसरवले होते.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: 5 रुपयांच्या नोटेचा नाद नडला; लाखोंच्या आमिषाने रत्नागिरीतील वृद्धाला 9 लाखांचा गंडा
- Thursday April 16, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ratnagiri Cyber Fraud: रत्नागिरीतील भाटमिऱ्या येथील एका वृद्धाला 5 रुपयांच्या जुन्या नोटेवर 15 लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून 9 लाख रुपयांना गंडा घातला आहे.