Dowry
-
{
- All
- बातम्या
-
Kalyan News : क्रौर्याची परिसीमा! हुंड्यासाठी विवाहितेचं केलं टक्कल, कल्याणमधील संतापजनक घटना
- Monday June 15, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Meenal Dinesh Gangurde
हुंड्यासाठी छळ करत सासरच्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठत थेट सुनेचं टक्कल केल्याची संतापजनक घटना कल्याणच्या वालधुनी परिसरात घडलीये.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : धोंडे जेवणासाठी अवास्तव मागणी, गर्भपातासाठीही दबाव; पुण्यातील 25 वर्षीय विवाहितेचा भयंकर शेवट
- Wednesday June 3, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
पुण्यातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
अम्मी माझा खूप छळ होतोय... मध्यरात्री 19 वर्षांच्या लेकीचा शेवटचा फोन अन् 30 मिनिटांत सासरच्यांनी केलं भयानक
- Thursday May 21, 2026
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Nagpur Crime News: लग्नाला अवघे 4 महिने झालेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू. मृत्यूपूर्वी आईला केलेल्या शेवटच्या फोनमुळे आणि गळ्याला बांधलेल्या रुमालामुळे सासरच्या लोकांचे भयानक कृत्य समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar News : 23 वर्षांच्या प्रियाने 2 वर्षे भोगल्या मरणयातना; शेवटी जिथून पाठवणी केली तिथेच सोडला जीव!
- Wednesday May 6, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी प्रियाने भयंकर भोगलं. मात्र तिच्या मर्यादेचा बांध सुटला अन् अघटित घडलं.
-
marathi.ndtv.com
-
Latur News: लातूरमधील विवाहितेचा भोपाळमध्ये संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांचा गंभीर आरोप
- Monday May 4, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Latur News: माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून आणि घरगुती वादातून कल्पनाचा छळ होत होता असा कुटुंबीयांचा आरोप आहे. अशातच कल्पनाचा भोपाळ येथे संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: टीव्ही आणि सोन्याच्या अंगठीची हाव, गरीबाच्या लेकीचा झळ, अन् 4 महिन्याच्या संसाराचा भयंकर शेवट
- Tuesday April 14, 2026
- Reported by Sourabh Waghmare, Written by Pravin Vitthal Wakchoure
Solapur Crime News: सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे हुंड्यासाठी एका 22 वर्षीय विवाहितेची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 2 किलो चांदी,महागडी कार देऊनही सासरच्यांची भूक भागेना; पुण्यातील बड्या कुटुंबाकडून सूनेचा हुंड्यासाठी छळ
- Tuesday March 31, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune News: पुण्यातील लोहगावमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा अमानवीय छळ केल्याप्रकरणी बड्या कुटुंबातील दोन व्यक्तीविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे, वाचा सविस्तर बातमी.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणे हादरले! दीप्ती मगर-चौधरी आत्महत्या प्रकरण, आरोपींना फाशीची शिक्षा? रुपाली चाकणकरांचे मोठे आश्वासन
- Tuesday January 27, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune Dowry Case: पुण्यामध्ये हुंड्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या दीप्ती मगर-चौधरी यांच्या कुटुंबीयांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भेट घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात हुंडाबळी! चारित्र्यावर संशय, पैशांची मागणी अन् छळ अखेर इंजिनिअर महिलेची 3 वर्षीय मुलीसमोरच आत्महत्या
- Tuesday January 27, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune News: हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून पुण्यामध्ये एका उच्चशिक्षित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडलीय.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : 100 तोळे सोने देऊनही सासरच्यांची भूक मिटेना; मुंबईच्या उच्चभ्रू कुटुंबातील छळाची धक्कादायक कहाणी
- Saturday January 24, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Mumbai Dowry Harassment Case : मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या आणि उच्चशिक्षित कुटुंबातील एक भयंकर वास्तव समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dowry Harassment : दारु, ड्रग्ज, विवाहबाह्य संबंध,... राज्यपालांच्या नातसुनेची कुटुंबीयांविरोधात गंभीर तक्रार
- Thursday December 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
Dowry Harassment : दिव्या गेहलोत यांनी हुंड्यासाठी छळ, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Shocking! प्रेमविवाहानंतर हुंड्यासाठी छळ, IAS अधिकाऱ्याच्या मुलीने संपवलं जीवन
- Wednesday December 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पोलिसांच्या माहितीनुसार, साहितीबाईचे लग्न नांद्याल जिल्ह्यातील बुग्गनापल्ली येथील राजेश नायडू याच्याशी प्रेमविवाह झाला होता. तिने 5 मार्च रोजी नायडूशी विवाह केला आणि 7 मार्च रोजी आपल्या तसेच पतीच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. नंतर त्यांनी हा विवाह नोंदणीकृत केला.